अर्चना शिरीषकुमार महामुनी -वेदपाठक या सेट परीक्षा उत्तीर्ण

 पहिल्याच प्रयत्नात अर्चना शिरीषकुमार महामुनी -वेदपाठक या सेट परीक्षा उत्तीर्ण



कुर्डुवाडी दि.१(प्रतिनिधी)  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मार्च - २०२३ सेट परीक्षेमध्ये इंग्रजी या विषयात अर्चना शिरीषकुमार महामुनी- वेदपाठक यांनी पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेमध्ये यश मिळवले आहे.  त्या कडा जि.बीड येथे बीए झाल्या. पुढे  लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महिला अध्यापक विद्यालय बीड येथून बी एड् चे शिक्षण पूर्ण केले आणि  शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून त्या पदव्युत्तर एम ए परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या नूतन इंग्लिश मेडियम स्कूल,कुर्डुवाडी येथे त्या कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form