सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे* विविध ठिकाणी पठण



 








पंढरपूर---

मंगळवार दिनांक ०९/०५/२०२३ रोजी सकाळी ठीक १० वाजता व सायंकाळी ठीक ७ वाजता *श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या* वतीने *सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे* विविध ठिकाणी पठण करण्यात आले त्यापैकी महाद्वार येथील सुप्रसिद्ध जागृत *श्री अकरा रुद्र मारुती मंदिर* येथे सामूहिक हनुमान चालीसाचे पठण करून तेथील पुजारी रत्नाकर ज्ञानेश्वर गुरव यांनी मंदिरातर्फे *हनुमान चालीसा स्तोत्र (पोथी)* चे वाटप केले त्यावेळी रविंद्रजी साळे - (विश्व हिंदु परिषद समरस्ता आयाम ) , वालचंद जी जामदार गुजराथी - (विश्व हिंदू परिषद मठ मंदिरे जिल्हा संपर्कप्रमुख) , संतोषजी पापरीकर - (विश्व हिंदू परिषद मठमंदिरे जिल्हा सह संपर्कप्रमुख), गंगाधरजी कोळी - (विश्व हिंदू परिषद सेवा आयाम), कृष्णा जामदार गुजराथी , अ‍ॅड.आकाश कोळी तसेच अनेक श्रीराम भक्त व श्री हनुमान भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पंढरपुरातील मल्लिकार्जुन महादेव मंदिर , गोपाळकृष्ण मंदिर, ह.भ.प.जोगदंड महाराज वारकरी संस्था, ह.भ.प.सचिदानंद कुलकर्णी (माऊली गुरुकुल इसबावी) , ह.भ.प.जय महाराज (बालयोगी मठ), ओंकार वैद्य (दत्त घाट) आणि बोहाळी  येथील ग्रामपंचायत मेंबर व प्रगतशील बागायतदार संतोष शिंदे

 यांच्या सहकार्याने श्री सिध्देश्वर प्रासादिक भजनी मंडळ (पुजारी कुणाल गुरव) यांच्या वतीने  उत्स्फूर्तपणे हनुमान चालीसाचे ध्वनिक्षेपकावर सामूहिक पठण करण्यात 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form