पंढरपूर --प्रतिनिधी राहुल रणदिवे
दिनांक 3 एप्रिल 2023 चैत्र शुद्ध त्रयोदशी महावीर जन्म कल्याण महोत्सव श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी सकल जैन समाजाच्या वतीने उत्साह पूर्ण वातावरणात पार पडण्यात आला त्याप्रसंगी सकाळी ध्वजारोहण ध्वजगीत त्याचप्रमाणे प्रदक्षिणा रोडवरून पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये महावीर ढोल पथक यांचा उत्कृष्ट ढोल वादनाचा कार्यक्रम झाला सायंकाळी सात वाजता श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी महावीर भगवंताचा पाळणा व नामकरण समारंभ साजरा करण्यात आला कार्यक्रमात सकल जैन समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याप्रसंगी या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर शीतल के शहा श्री प्रकाशजी नारायण मंगळवेढेकर माननीय श्री संतोष लक्ष्मण भाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला जय जिनेन्द्र
.jpg)