जयंती निमित्त शहरातील विविध ठिकाणी निराधारांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले,हजरत टिपू सुलतान बॉईज संघटनाचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर ----
पंढरीतील दाळे गल्ली येथे हजरत टिपु सुलतान बॉईज यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी शाहिद टिपु सुलतान जयंती साजरी करण्यात आली .या वेळी हजरत टिपू सुलतान यांचे प्रतिमेचे पूजन नगरसेवक लखन चौगुले व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर भोसले, यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमबाबा चव्हाण, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
टिपु सुलतान बॉईज जयंती अध्यक्ष राजु शेख,राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांकसेलचे शहराध्यक्ष मा.रशीद शैख,काँग्रेस पक्ष सोलापूर जिल्हासरचिणीस श्री.किशोर जाधव शिवक्रांती संस्थापक दत्ता काळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बाळसाहेब शेख, मजहर खान,वसीम तांबोळी,शकील मुलाणी,इम्रान तांबोळी,मनोज आदलिंगे, सामजसेवक मुजमिल कमलिवाले, दिलावर शेख,नुर शेख, सलीम मुलाणी,हुसेन पठाण,सागर पवार,फिरोज मुलाणी,विजय चौगुले, आजु शेख, सूर्यकांत चौगुले,मोहसिन मुलाणी,सैफ शेख युवराज भोसले,बडेसाहब मुलाणी, इरफान शेख,आकाश चौगुले ,साबीर शेख ,सरताज शेख, साहिल पठाण,तन्वीर तांबोळी समीर मुलाणीअसिफ मुलाणी, मुजम्मिल तांबोळी, जाहिद शेख त्याचप्रमाणे हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हजरत टिपु सुलतान बॉईजचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख भाई मुलाणी यांनी केले .यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील युवा, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.