कोर्टी येथील युवकाची भरारी डेन्मार्क येथे नामांकित कंपनीत निवड


पंढरपूर----(विनोद पोतदार)
 तालुक्यातील कोर्टी येथील युवक गणेश मधुकर वाघमारे यांची युरोप येथील डेनमार्क या शहरात एका नामांकित कंपनीत निवड झालेली आहे, अत्यंत गरीब परिस्थितीत एम.बी.ए. ॲग्री शिक्षण पूर्ण करून   घरची परिस्थिती अत्यंत हालक्याची असून सुद्धा एमबीए ॲग्री डिग्री पूर्ण करून तो पुढील शिक्षणासाठी परदेशी दौऱ्यावर जात आहे, ग्रामीण भागातील युवक सुद्धा जिद्द आणि चिकाटी या जोरावर घवघवीत यश संपादन करतात,कोर्टी गावातील जनतेस याचा सार्थ  अभिमानाची  आहे, यावेळी तो म्हणाला की  याचे सर्व श्रेय माझी आई ,वडील  ग्रामपंचायत सदस्य मधुकर वाघमारे यांच्या मोलाचा वाटा आहे, मीटिंग मार्ग या अक्षरात शिक्षण घेऊन तेथील  तंत्र वापरून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करणार आहे, त्याच्या पुढील वाटचालीस कोर्टी चे नूतन सरपंच रघु पवार उपसरपंच महेश येडगे ग्रामपंचायत सदस्य अझरुद्दीन शेख  पोपट हाके मुन्ना शेख सिकंदर मुलानी भारत पवार मज्जित पाटील दिनेश चव्हाण जमीर शेख व कुर्टीतील ग्रामस्थांनी फेटा ,हार, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form