जनदर्पण न्यूज चॅनल कार्यालयात यशवंत पवार यांच्या हस्ते श्रीची पूजा


सोलापूर (प्रतिनिधी )
 सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून वंचित पिढीत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त घटकाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लोकप्रिय जन दर्पण चॅनलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सोलापूर शहरासह इतर ठिकाणच्या घडामोडीवर बारीक नजर ठेवून आपल्या दर्शकापर्यंत बातमीच्या माध्यमातून पोहोचणारे सोलापूर शहरातील लोकप्रिय जनदर्पण न्यूज कार्यालयातील  श्री गणेशाची पूजा पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आली

 याप्रसंगी  जन दर्पण न्यूज चैनल चे संपादक दिगंबर ईप्पलपल्ली वृत्तसंपादक सागर ईप्पलपल्ली धसका न्यूज नेटवर्कचे संपादक अक्षय बबलाद जनदर्पण न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी आशिष भूदत्त सज्जन साबळे रमेश अन्नलदास भास्कर अल्ली उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form