खरच मानलं पाहिजे उध्दवजी तुम्हाला !


खरच मानलं पाहिजे उध्दवजी तुम्हाला .
सखा चुलत भाऊ विरोधात , २५ वर्षाचा जुना मित्र विरोधात, ४० आमदार  विरोधात , सरकारी यंत्रणा पण विरोधात, पण एका पक्षाच्या प्रमुख ला हरवण्यासाठी ,एक महानगर पालिका जिंकण्यासाठी चक्क देशाच्या गृहमंत्र्यांना मुंबईत येऊन बोलाव लागत खरच आज मनापासून तुमच्या बद्दल असलेला आदर अधिकच वाढला. काही मंदबुद्धी म्हणताय की तुम्ही हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार शोभत नाही पण साहेब तुम्ही दाखवलेल्या लढाऊ बाणा मुळे बाळासाहेबांचे वारसदार तुम्ही शोभतात हे सिद्ध झाले.एकच सांगणे आहे अशी वेळ जर कोणा वरती आली असती ना एक तर सगळेच सोडून दिले आसत नाही, तर कोणत्याही टोकाचं पाऊल देखिल उचले असतं पण तुम्ही बाळासाहेब आणि मॉ साहेबांनी दिलेल्या संस्कार मुळे  आज सर्व परिस्थिती तुमच्या विरोधात असुनही तुम्ही शांत व संयमी राहुन योग्य वेळी योग्य पध्दतीने सांभाळून घेतली पण साहेब आम्हाला तर गोष्ट नक्कीच कळली की शांत डोक्याने पण देशाच्या गृहमंत्र्यांना पासुन माजी मुख्यमंत्री व सर्व सरकारी यंत्रणा  यांना व्यवस्थित पणाने कामाला लावता येत हे सिद्ध झाले.
                                                        ४० घ्या बद्दलायत १४०        

*राहिला प्रश्न मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा तर साहेब देशाच्या गृहमंत्र्यां पासुन पंतप्रधान पर्यंत सरकारी यंत्रणा ED cbi income tax अशा यंत्रणा च्या माध्यमातून   कितीही जोर लावला ना शेवटी विजय आपलाच होणार .
जय महाराष्ट्र साहेब.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form