दुरूगकर केटरर्स घरगुती दिपावली फराळ भट्टीपुजन - मा आ परिचारक यांच्या हस्ते....


पंढरपूर प्रतिनिधी --
दुरुगकर केटरर्स म्हणजे घरगुती भोजन, स्पेशल गुलाब जामुन, स्वादिष्ट पेंडपाल अशा विविध खाद्यपदार्थ सोबत साखर पुडा,लग्न समारंभ, डोहाळे जेवण,बारसे,
लग्नवाढदिवस, जन्म वाढदिवस अशा विविध कार्यक्रमांचे नियोजन तसेच उत्तम सेवा, योग्य दर या बाबतीत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत थोरा पासून लहाना पर्यंत सर्व श्रुत व्यक्ती म्हणजे गणेश दुरुगकर आहेत.
*सालाबाद प्रमाणेयाही वर्षी सर्व सामान्य माणसाला योग्य किंमत व दर्जेदार दिपावली फराळ उपलब्ध करून देण्यात आले आहे* 

या कार्यक्रमासाठी त्यांनी शुक्रवार दिनांक 10 आक्टोंबर 2025 रोजी घरगुती दिपावली फराळ भट्टीपुजन मा.जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते करण्याचे योजिले आहे.याप्रसंगी उद्योजक मधुकर दुरूगकर, गणेश दुरुगकर,महेश दुरूगकर, संतोष दुरूगकर,पार्थ दुरुगकर व दुरूगकर परिवार उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक गणेश दुरुगकर यांनी सर्व व्यापारी मित्र मंडळी, मित्र परिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, सर्व सामान्य जनता कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form