मेजर कुणाल गोसावी अंद निवासी शाळेत अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

चळे प्रतिनिधी--
पंढरपूर तालुका व शहर धनगर समाज बांधवांच्या वतीने बालाजी पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने पंढरपूर शहरातील अंधशाळेत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ  वाटप  त्याचप्रमाणे चंद्रभागा नदीच्या काठावरील गोष्ट  रोगी व अनाथांना वारकरी भावी भक्तांना केळीचे  वाटप करण्यात आले.

पंढरपूर तालुका भाजप अध्यक्ष सुभाष मस्के यांच्या हस्ते व अहिल्यादेवी होळकर जयंती समितीचे अध्यक्ष सोमनाथ ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. युवा उद्योजक बालाजी पाटील, प्रसाद कोळेकर संतोष बंडगर रोहित मिटकरी हनुमंत शेंडगे प्रवीण सलगर सतीश लवटे यांच्या धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form