अन्यथा विरोध*
*शिवसेना तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके......*
पंढरपूर ---
पंढरपुरचा विकास वाराणसीच्या धर्तीवर करण्या साठी सोलापुरात जिल्हधिकारी सो यांनी बैठकीच आयोजन केल्याच समजताच शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदनात घोडके यांनी पंढरपुरच्या विकासाला आपला विरोध नसून या पुर्वी दोनदा याचा अनुभव आला असून त्या वेळी विस्थापीत झालेल्यांना अजूनही मोबदला मीळाला नाही. तसेच ज्या ठीकाणचा विकास करायचा त्याच ठिकाणी स्थानिक रहिवाशांना केंद्रबींदू मानून त्यांना विश्वासात घेऊन बैठकीचे आयोजन करावे अन्यथा अक्रमकतेने विरोध करणार आसल्याच म्हटले आहे
या वेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे. महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव. श्रीनीवास उपळकर. स्वप्निल वाघमारे अमीत गायकवाड लंकेश बुराडे.अक्षय आठवले.विजय जाधव अनिल कसबे .श्री आण्णासो पोफळे.वैभव साळूंखे आदी उपस्थित होते......