अहमदपूर प्रतिनिधी - राम रत्नपारखी
आज गंगाखेड ते उदगीर जाणार्या कावड यात्रेचे अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
हि कावड यात्रा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथुन काढण्यात आली ती कावड यात्रा अहमदपूर शहरात आल्यानंतर आतिषबाजी व शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्या कावड यात्रेत चंद्रकांत आंबेकर,नरसिंगराव कऊटकर,विशाल रत्नपारखी,अन्नपुर्णा रत्नपारखी,वैशाली सोनटक्के,रामराव रत्नपारखी,योगीराज रत्नपारखी,आशा कऊटकर,अथर्व कऊटकर, यांच्या प्रमुख उपस्थिती
होती.त्या प्रसंगी पांडुरंग लोकरे,हनुमंतराव देवकत्तेमाऊली बडगिरे, राष्ट्रीय बजरंग दलचे संभाजीराव केंद्रे,संतोष भाले.श्रिकांत बैकरे,राजेश्वर रेड्डी,नितीन काळे,तुकाराम लोकरे,शिवा कोलमवार,बालाजी करले.ॲड. सोमनाथ फुले,नाथराव घोगरे,अनिल घोडके,आनंत वतने तसेच अनेक राष्ट्रीय बजरंग दलांचे कार्यकर्ते व हिंदु बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
